आत्महत्या व हुंडाबळी प्रकारणातील दोन आरोपीची अटक पूर्व जामीन मंजूर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24जुलै 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
शिवशंकर सुभाषराव सुर्वे निकिता शिवशंकर सुर्वे रा. हिवरा ता सेनगाव.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा 229/2024 कलम 80,108,85,115[2],3(5) भारतीय न्याय सहिता प्रमाणे दि 8/7/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्याद प्रमाणे दि: 7/7/2024 रोजी
खैरखेडा, ता: सेनगाव येथे पीडिते ने सासर च्या जाचाला व 2 लाख च्या मागणी ला कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केली होती...
सदरील गुन्हा मध्ये, आरोपी शिवशंकर सुर्वे,निकिता सुर्वे यांनी ऍड अजय ऊर्फ बंटी देशमुख यांच्या मार्फत अटक पूर्व जामीन अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता
दि24.7.2024 रोजी. वि. न्यायाधिश श्रीमती माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , अँड तुषार पवार, ,ऍड रुपाली खिल्लारे, सुमित कदम, शेख आदील यांनी सहकार्य केले
إرسال تعليق