पोटात चाकू मारून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपातील २ आरोपीस जमीन मंजुर



पोटात चाकू मारून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपातील २ आरोपीस जमीन मंजुर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
07जुलै 2024
सविस्तर माहिती अशी की 
आरोपी नामे  कलीम ईस्माई कुरेशी सलीम ईस्माई कुरेशी रा. खडकपुरा हिंगोली ता.जि.हिंगोली यांनी दि 22/5/2024 रोजी रेहमान कुरेशी यांच्यावर घरगुती कारणावरून त्याच्या पोटात चाकू मारून खून करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोपावरून पोलीस स्टेशन हिंगोली(शहर) येथे गु.र.न.327/2024 कलम 307,323,504,506,34 भा.द.वी. सहकलम 4/25 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे ॲड.अजय उर्फ बंटी देशमुख यांच्या मार्फत  दाखल केले होता.  मा.न्यायाधिश आर.व्ही.लोखंडे साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दिनांक28/6/2024 रोजी आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली ॲड.अजय बंटी देशमुख, यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी पाटील, ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे, ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,अँड  तुषार  पवार,ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم