प्रदेश उपाध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे सोमवारी हिंगोलीत

 प्रदेश उपाध्यक्ष भिमराम हत्तीअंबीरे सोमवारी हिंगोलीत

हिंगोली : शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे हे हिंगोलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्या करीता २६ ऑगस्टला दुपारी ३ वाजता येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे हे २६ ऑगस्ट सोमवार रोजी पक्षाच्या पदाधिकारी, विविध संघटना कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरीता हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात दुपारी ३ वाजता येणार आहेत. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यांचे आवाहन केले.

Post a Comment

أحدث أقدم