पोटात चाकू मारून खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजुर


    पोटात  चाकू  मारून खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजुर

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
14 सप्टेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
आरोपी नामे नारायण  सुभाष   होडबे रा. सेनगाव , ता.सेनगाव जी  हिंगोली यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोपावरुन पोलीस स्टेशन सेनगाव  येथे गुरनं. 331/2024 कलम 109, 333, 351[2], 351[3],  भारतीय  न्याय साहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि.13.09.2024  रोजी मा.न्यायाधिश श्रीमती .माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , अँड तुषार पवार, ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम अँड रूपाली  खिल्लारे  अँड  शेख  आदील यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

أحدث أقدم