पिंपळखुटा येथील महिला सरपंच सौ. अनिता गताडेचे पद कायम
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 ऑक्टोंबर 2024
सविस्तर माहिती अशी की
अर्जदार दत्ता खंदारे यांनी कलम 14(1) (j-3). महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे मा जिल्हा अधिकारी हिंगोली याचा न्यायालयात सदस्य रद्द करण्यासाठी महिला सरपंच पिंपळखुटा ता जी हिंगोली येथील अनिता पुंजाजी गताडे याचा विरोधात अर्ज केला होता दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून अर्जदार याचा अर्ज नामंजूर केला
दि11.10.2024 रोजी. न्याय निर्णय दिला
गैरअर्जदार अनिता पूंजाजी गताडे याचा वतीने. अँड जी.के.गायकवाड पाटील यांनी युक्तीवाद केला. , ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), अँड प्रफुल ठोके सहकार्य केले.
إرسال تعليق