मारहाण गंभीर प्रकरनातील आरोपीची जामीन मंजूर


मारहाण  गंभीर प्रकरनातील आरोपीची   जामीन मंजूर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
9 डिसेंबर 2024 
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
नामे गणेश काशिनाथ सुडके रा निरंजन बाबा चौक हिंगोली ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गंभीर मारहाण केल्या प्रकरणी  गुरनं. 753/2024 कलम 109 118 ,(1) 115 (2) 189 ( 2) 191 (2) 191 ( 3) 190  बी एन एस 2023 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा  जामीन  अर्ज दिनांक 27.11.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता  वि. न्यायाधिश  लोखंडे साहेब यांनी दिनांक 07/12/2024 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.                   अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव , अँड बी डी टेकाळे यांनी  सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم