जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम
अवघ्या पाच मिनिटात उरकले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
4 फेब्रुवारी 2025
हिंगोली : येथील जिल्हा परिषद कार्यालय आवारात २ फेब्रुवारीला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाजकल्याण अधिकारी राजू एडके, कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे मुख्य लेखा अधिकारी मांडे आदींनी सहभाग
स्वच्छतेमध्ये भाग घेणाऱ्या पेक्षा फोटोमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी दिसून आले
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या 100 दिवशी विविध कार्यक्रम
त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषदे मध्ये स्वच्छता अभियान अवघ्या पाच मिनिटात राबविले आले
إرسال تعليق