विभागीय वनधिकारी राजेंद्र नाळे व शिवरामकृष्ण चव्हाण यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल रजत पदक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
12 मार्च 2025
हिंगोली : वन सेवेतील अधिकारी,
कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभारी कामाबद्दल तसेच वन सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देऊन सन्मानित केले जाते. यामध्ये हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र पुंडलिक नाळे व वनपाल शिवरामकृष्ण सिताराम चव्हाण यांना रजत पदक जाहीर करण्यात आले लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
पुरस्कार वितरण
वन संपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट
कार्याबद्दल प्रोत्साहीत करण्याकरीता त्यांना राज्यस्तरावरून पुरस्कार, बक्षिस देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने ११ मार्चला यासंदर्भात शासन डॉ. राजेंद्र नाळे निर्णय जारी केला आहे. सन २०२०-२१, सन २०२१ २२ व सन २०२२
- २३ या तीन वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या सहा कार्य प्रकारासाठी राज्यस्तरीय पदक निवड समितीच्या शिफारशीनुसार एकुण ७६
अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदके बहाल गौरविण्यात येत आहे. करून
ज्यामध्ये हिंगोलीचे वन अधिकारी डॉ. राजेंद्र पुंडलिक नाळे आणि वनपाल चव्हाण या दोघांना वनसेवेत वन व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रजत पदक जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल
إرسال تعليق