हिंगोली.परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ॲट्रोसिटी, मारहाण प्रकरणातील अटकपूर्व जामीन मंजूर
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
29 एप्रिल 2025
शेतकरी बँक ग्राहकाला मारहाण प्रकरणी आरोपीची अटक पूर्व जामीन मंजूर
हिंगोली.मारहाण प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, दि.15/04/2025 रोजी फिर्यादी हा पैसे काढणासाठी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा हिंगोली येथे गेले असता स्लीपच्या कारणावरून बँकेतील पीऊन , क्लर्क, व मॅनेजर यांनी लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली
तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु. र. नं. 294/2025 कलम 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5) भारतीय न्याय संहीता 2023 व 3(1)(r)(s), 3(1)(v) 3(2)(va) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरील गुन्ह्यामधील आरोपी नामे 1) शे मुनीर शे कालु , 2) धनंजय विठ्ठल पवार व 3) ओम गंगाधरराव काळे यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, साहेबांनी दि 29/04/2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपींची अटकपुर्व जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق