श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप केडीट सोसायटीचे 10 कोटी रुपयाच्या अपहारनातील मुख्य आरोपीची तात्पुरती जामीन मंजूर


 श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप केडीट सोसायटीचे 10 कोटी रुपयाच्या अपहारनातील  मुख्य आरोपीची तात्पुरती जामीन मंजूर
 महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
04 मे 2025 

 फसवणूक अपहार प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
लेखपाल संजय सिताराम जाजु यांनी दि. 06/12/2023 रोजी पो.स्टेशन हिंगोली शहर येथे लेखी फिर्याद दिली होती कि, श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सो. लि. या संस्थेच्या संचालक मंडळानी एकुन 4810 ठेविदारांना जास्त परतावा देण्याचे अमीष दाखवून त्यांची एकुण 10,68,41,433 रुपयांची रकमेचा अपहार करून फसवणुक केली आहे.
    तरी अशा आरोपावरून 
पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे अपहार  प्रकरणी  गुरनं. 934/2023 कलम 420, 408, 409, 120( ब)भांदवी व सह कलम 3, 4 MPID Act या कायद्या  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
सदर गुन्ह्यामधील अटक आरोपी बजरंग जगन्नाथ खर्जुले  यांनी  वि जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत तात्पुरता जामीन साठी अर्ज दाखल केला होता 
तरी दि. 23.04.2025 रोजी वि. सत्र न्यायधीश श्रीमती   एस एन माने मॅडम मा.  यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीची तात्पुरती जामीन मंजुर केली.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم