हिंगोली शहर पोलीस स्टेशन दबंग पोलीस निरीक्षक संदीप मोदे रुजू

हिंगोली शहर पोलीस स्टेशन    दबंग पोलीस निरीक्षक  संदीप मोदे रुजू 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
03जून2025
हिंगोली जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये आतापर्यंत अनेक अधिकारी कर्मचारी बदल्या झाल्या आहेत 
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांची छत्रपती संभाजी नगरला  विनंती बदली झाल्याने 
हिंगोली शहर पोलीस चा तात्पुरता पदभार हिंगोली ग्राम पोलीस स्टेशनचे  पोलीस   निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी घेतला होता 
 सोलापूर येथून  हिंगोली   पोलीस दलात निरीक्षक संदीप मोदे यांची    बदली झाल्याने आज  दिनांक 03 जून 2025 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 
हिंगोली शहर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक संदीप मोदे 
यांच्याकडे सोपवला आहे 
पदभार घेताच आजच पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची घेतली हाजरी

हिंगोली शहरामध्ये संपूर्ण शहराची लाखो  लोकसंख्या असलेल्या शहराचा पूर्ण अभ्यास करून 
संपूर्ण पाई पेट्रोलिंग 
शहरातील विविध भागाची माहिती घेत 
गुन्हेगारी संदर्भात 
मोठी कारवाई करू 
 पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलतांना   सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने