50 हजारांच्या लाच प्रकरणातील आरोपीला आंतरिम जामीन मंजूर! ॲड अजय उर्फ बंटी देशमुख

50 हजारांच्या लाच प्रकरणातील आरोपीला आंतरिम जामीन मंजूर! 
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख 

 दिनांक 27 सप्टेंबर 2025 
 हिंगोली
50 हजार  रुपयांच्या   लाच मागणी प्रकरणात अटकेत असलेल्या गोविंद सांभाजी दहीफळे यांना अखेर जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी आंतरिम जामीन मंजूर केला आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 7(अ) अन्वये दाखल गुन्ह्यात, आरोपी दहीफळे यांनी 23 सप्टेंबर 2025 रोजी 10,000 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 730/2025 अंतर्गत अटक करण्यात आली होती.
 न्यायालयीन सुनावणी आणि युक्तिवाद
या प्रकरणात आरोपीच्या वतीने सुप्रसिद्ध युवा कायदेतज्ज्ञ ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयात आंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

प्रकरणाच्या सुनावणीत, न्यायमूर्ती श्रीमती एस. एन. माने मॅडम यांनी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून आरोपीला आंतरिम जामीन मंजूर केला.

 आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकीलमंडळ

या प्रकरणात आरोपीच्या वतीने प्रख्यात वरिष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली एक भक्कम कायदेशीर पथक कार्यरत होते. यामध्ये पुढील वकिलांचा समावेश होता:

 मार्गदर्शक वकिल:
ॲड. सतिष देशमुख
ॲड. शामकांत देशमुख
ॲड. प्रदीप देशमुख

युक्तिवाद करणारे
ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख

 सहकार्य करणारे वकिल:
ॲड. शरद देशमुख
ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख
ॲड. राहुल देशमुख
ॲड. योगेश खिल्लारी (पाटील)
ॲड. महारुद्र जाधव
ॲड. अविनाश राठोड
ॲड. रजत देशमुख
ॲड. प्रकाश मगरे
ॲड. विराज देशमुख
ॲड. आनंद खिल्लारे
ॲड. सुमित सातव
ॲड. मुदस्सीर अ.रहिम
ॲड. लखन पठाडे
ॲड. श्रद्धा जैस्वाल
ॲड. आकाश चव्हाण
ॲड. शुभम मुदिराज
ॲड. गजानन घुगे
ॲड. सुजित गायकवाड
ॲड. शुभम कदम
ॲड. सुमित कदम
ॲड. तुषार पवार
ॲड. रुपाली खिल्लारे मॅडम
शेख आदिल शेख अजीस
ॲड. तुषार देशमुख
ॲड. सचिन सोनुने
ॲड. सत्यम देशमुख
ॲड. संदीप डवले

विशेष नोंद:
या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर कायदेतज्ज्ञांचे योगदान लाभल्यामुळेच आरोपीला आंतरिम जामीन मिळण्यात यश आले आहे, असे मत न्यायालयीन वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم