जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये पोलिसाची वाहनावर कारवाई हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशाने

जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये  पोलिसाची वाहनावर कारवाई 
हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशाने 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
11 मार्च 2026
सायंकाळी सहा वाजता नो पार्किंग झोन या ठिकाणी लावलेल्या मोटरसायकलवर हिंगोली वाहतूक शाखेने बेधडक कारवाई करून 45 हजार रुपयाचा दंड शासनाला प्राप्त केला आहे 

दरम्यान  कारवाईत  वाहतूक पोलीस निरीक्षक शरद मरे 
यांच्या पथकाने 
पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब घुमणर 
पोलीस  आमलदार  संतोष घुगे कपिल जाधव नंदकुमार महाजन सुखदेव जाधव 
यांनी वाहनाचे नो पार्किंग झोनमध्ये असलेले फोटो काढून ऑनलाईन कारवाई केली या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने