जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये पोलिसाची वाहनावर कारवाई
हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशाने
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
11 मार्च 2026
सायंकाळी सहा वाजता नो पार्किंग झोन या ठिकाणी लावलेल्या मोटरसायकलवर हिंगोली वाहतूक शाखेने बेधडक कारवाई करून 45 हजार रुपयाचा दंड शासनाला प्राप्त केला आहे
दरम्यान कारवाईत वाहतूक पोलीस निरीक्षक शरद मरे
यांच्या पथकाने
पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब घुमणर
पोलीस आमलदार संतोष घुगे कपिल जाधव नंदकुमार महाजन सुखदेव जाधव
यांनी वाहनाचे नो पार्किंग झोनमध्ये असलेले फोटो काढून ऑनलाईन कारवाई केली या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली
إرسال تعليق