इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. शिवाजी गिते
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
10 सप्टेंबर 2026
हिंगोली: इंडियन मेडिकल
असोसिएशनच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी चचारोगतज्ज्ञ डॉ. शिवाजी गिते सचिवपदी डॉ. नितीन पुरोहित यांची निवड करण्यात आली. तर
असोसिएशनची २५ ऑगस्ट डोजी बैठक पार पडली. या बैठकी 25
ऑगस्ट रोजी पार पडली मेडीकल असोसिएशनची बैठक
मावळते अध्यक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश पवार, मावळते सचिव डॉ. राम मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गिते यांनी यापूर्वी 'एमआयएम'चे उपाध्यक्ष म्हणून चार वर्षे जबाबदारी सांभाळली. तसेच कुष्ठरोग निवारणात त्यांनी स्वतःहून शिबिरे घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली असून,
निवड झाल्याबद्दल
डॉक्टर नितीन तडस पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा
Din चक्रधर मुगल यांनी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
वतीने त्यांना राज्यस्तरावर गौरविण्यात आले.
डॉ. गिते व डॉ. पुरोहित यांचे आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार भाऊराव पाटील, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार संतोष टारफे, डॉ. विजय निलावार, डॉ. अशोक पातूरकर, डॉ. भाले, डॉ. संदीप शिंदे, डॉ. माधव मस्के, डॉ. सचिन बगडिया, डॉ. किशन लखमावार, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. चौधरी, डॉ. मनीष बगडिया आदींनी स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा