महाराष्ट्र पोलीस दलातील गोविंदराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव
हिंगोली प्रतिनिधी
मागील 30वर्षापासून पोलिस दलात सेवा करत असलेले आमचे मित्र आदरणीय गोविंदराव मुंडे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत दोन शब्द
पोलीस दलामध्ये 30 वर्षापासून सेवा करत अनेकांचे संसार तसेच वेळोवेळी गरिबांना मदत करणे
एकनिष्ठ सेवा आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेले आदरणीय मुंडे यांना आज दिवसभरात हजारोच्या संख्येने शुभेच्छांचा वर्षाव करत आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव तेलंग तर प्रमुख पाहुणे एसआय रविकुमार घोरबंड हे आवर्जून उपस्थित होते
तसेच पत्रकार सुधाकर वाढवे सुद्धा वाढदिवसा निमित्ताने दिवसभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावली होती
إرسال تعليق