*वाहतूक शाखा हिंगोली केला या वर्षामध्ये जवळपास 2 कोटींचा दंड*हिंगोली प्रतिनिधीसपोनि चिंचोलकर व ट्राफिक पोलिसांची जबरदस्त कार्यवाही सपोनि ओमकांत चिंचोलकर येण्यापूर्वी वाहतूक शाखेतर्फे दरवर्षी वीस लाख पंचवीस लाख असा दंड वसूल केला जात होता 2018 मध्ये 9 हजार केसेस करुन 25 लाख दंड वाहतूक शाखेने वसूल केला होता मात्र 2019 मध्ये सपोनी चिंचोलकर यांची नियुक्ती वाहतूक शाखा येथे झाली 2019 मध्ये वाहतुक शाखेने 26 हजार केसेस करून 61 लाख + दंड वसूल केला जो की मागच्या वर्षीपेक्षा तिप्पट होता तर 2020 आत्तापर्यंत 47,364 केसेस करून 1,94,76,600 चा दंड वसूल केला आहे जो की मागच्या सरासरी वर्षांपेक्षा सहा पट जास्त दंड आहे बेधडक कारवाईत सपोनि चिंचोलकर यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात वाहतूक शाखेने 2 कोटी 56 लाख 15 हजार 400 रु.चा दंड वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लावला आहे हिंगोलीच्या इतिहासामध्ये या वर्षात झालेली वाहतूक शाखेची कार्यवाही ही सर्वात मोठी आहेसहाय्यक पोलीस निरीक्षक ओम कांत चिंचोळकर यांचे पोलीस दलाच्या वतीने कौतुक होत आहे

Post a Comment

أحدث أقدم