शिवसेनेकडून सेंनगावात भाजपला फटका

सेंनगांव  नगरपंचायत च्या निवडणूकीच्या तोंडावर भाजप ला सेनेचा जोरदार झटका..

सेनगांव येथील भाजप चे तालुकाउपाध्यक्ष कैलासरावं खाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुंदररावं खाडे, युवा नेते पंडितअण्णा ढाकणे ह्या भाजप च्या दिगग्ज लोकांचा सेनगांव नगरपंचायत निवडणूकी च्या तोंडावर आज शिवसेनेत आमंदार संतोषदादा बांगरजिल्हाप्रमुख शिवसेना ह्यांच्या हस्ते अधिकृत प्रवेश झाला ह्यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख, नगरसेवक रामजी कदम,उपनगराध्यक्ष प्रवीण महाजन,सुदाम मुंढे उपस्थित होते.नगरपंचायत निवडणूक च्या तोंडावर भाजप ला शिवसेनेने दिलेला हा सर्वात मोठा झटका मानल्या जात असून येणाऱ्या निवडणूकित ह्या प्रवेशाचा शिवसेनेला खूप मोठा फायदा होणार असल्याचे जाणकार मंडळी मत व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم