भावी सरपंच व सदस्यांना ऑफलाईन अर्ज भरता येणार

ग्रामपंचायत निवडणूक साठी ऑफलाईन अर्ज सादर करता येणार

हिंगोली प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणूक साठी उमेदवारांना परंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन अर्ज सादर करता येणार आहेत

राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कडे याबाबतचे आदेश जारी केले याशिवाय 30 डिसेंबरला सायंकाळ पर्यंत अर्ज सादर करण्याची वेळ वाढण्यात आली आहे
एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या सुमारे 14234 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे 
त्यासाठी ते 23 ते 30 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा आहे त्यानुसार आतापर्यंत एकूण तीन लाख 32 हजार 864 अर्ज ऑनलाइन प्रदेश दाखल झाले आहेत
 मात्र सोमवारी सायंकाळपासून ऑनलाइन अर्ज दाखल करता करताना इंटरनेटची गती आणि फॉर्म भरताना सदस्याची होणारी लूट
पाहता 

अशा तक्रारी निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याने
तात्काळ याची दखल घेत इच्छुक उमेदवार नाम दर्शनापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने करण्याची तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ देखील 30 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने
राज्य  निवडणूक आयुक्त मदान यांनी आदेश जारी केले आहेत

Post a Comment

أحدث أقدم