*राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उदघाटन सोहळा*
दिनांक 31/01/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहरा उपकेंद्र सुरेगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती श्री मनिषभाऊ आखरे व मा.उपसभापती पंचायत समिती औंढा भिमराव क-हाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्य स्तरीय पर्यवेक्षक डाँ.अमोल गिते,जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.शिवाजी पवार,जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.राजेंद्र सुर्यवंशी,वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डाँ,देवेंद्र जायभाये,गट विकास अधिकारी जगदीश शाहु,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.अविनाश गायकवाड.वैद्यकीय अधिकारी डाँ.फड, श्री गंगाधरराव लोंढे ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी,विस्तार अधिकारी कमलेश ईशी,समुदाय आरोग्य अधिकारी डाँ.बेंगाळ,तालुका पर्यवेक्षक चक्रधर तुडमे,आरोग्य सहाय्यक श्री दगडु पारडकर,आरोग्य कर्मचारी बबन कुटे,आरोग्य सेविका श्रीमती संगिता गोबाडे,गट प्रवर्तक श्रीमती गडदे,आशा स्वयंसेविका श्रीमती सविता क-हाळे इत्यादी उपस्थिती हा जिल्हा स्तरीय उदघाटन सोहळा झाला यावेळी मान्य वर मंडळीने आपआपले मनोगत व्यत केले व यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते कोरोना वारीयार्स म्हणून श्री चक्रधर तुडमे यांचे स त्या सत्कार करण्यात आला.
إرسال تعليق