हिंगोलीत तीन दुकानाला आग 12 ते पंधरा लाखाचे नुकसान
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली शहरात आज रविवारी संध्याकाळी दहाच्या सुमारास भाजी मं डी मध्ये येथे अचानक आग लागून तीन दुकान चे जवळपास पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नुकसान ग्रस्त दुकानदाराने दिली आहे
मात्र हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार यामध्ये बिझी असल्याने त्यांना कर्तव्य पार पाडता आले नाही
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे
तालुका दंडाधिकारी पांडुरंग माचेवाड
यांनी आढावा घेऊन संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे
वाऱ्यासारखी पसरली व मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अग्निशामक दलास काही वेळ अडथळा निर्माण झाला होता
हिंगोली कळमनुरी येथील दोन अग्निशामक दलाचे कर्मचारी सध्या युद्धपातळीवर आग विजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत
मात्र नगरपालिकेचे सीएससीओ हे वाढदिवसाच्या कार्यक्रमात बिझी होते
त्यांनी काही नुकसान धरणग्रस्तांचा फोन न उचलल्यामुळे नागरिकांची नाराजी दिसून आली आहे
إرسال تعليق