हिंगोलीत दरोडा टाकणाऱ्या 11 आरोपींना ठोकल्या 48 तासात बेड्या

हिंगोलीत दरोडा टाकणाऱ्या  आरोपींना जालना जिल्ह्यातून48 तासात पोलिसांनी केले  अटक

दहा लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकरा दरोडेखोर  ताब्यात

महाराष्ट्र 24 न्यूज

हिंगोलीतील सुराना नगर येथे एस आर पी एफ जवान च्या घरी शस्त्र दरोडा टाकून आरोपीने 
शस्त्राचा धाक दाखवून सोने-चांदी व नगदी रक्कम लुटली होती
सदर आरोपींना हिंगोली पोलिसांनी जालना जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

आरोपीना  नदीच्या पाण्यातून पाच किलोमीटर  पाठलाग करून 
पकडले 

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराया सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके   यांच्या संयुक्त रीत्या गुन्ह्याचा 
तपास तात्काळ  योग्य त्या सूचना देऊन पोलीस उपनिरीक्षक एस एस घेवारे राहुल तायडे  किशोर पोटे यांच्या माध्यमातून  दोन विशेष पथक तयार करण्यात आले सदरचा गुन्हा 
तात्काळ उघड होण्याच्या    दृष्टिकोनातून सायबर सेल फिंगरप्रिंट च्या मदतीने सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपासाचे आदेश देऊन माहिती मिळाल्यास प्रमाणे गुप्त बातमी दराच्या मदतीने सदर गुन्ह्यातील अज्ञात दरोड्याचा मार्ग काढून त्यांना जालना जिल्ह्यातील चितळी पुतळी वीरेगाव तांडा पिंपरी डुकरे येथे जाऊन गावकऱ्यांच्या व गुप्त त्याच्या मदतीने सदर गुन्ह्यातील अटल चोराची  माहिती घेऊन त्यांना मोठ्या शिताफीने
नदी नाल्यातून पाच किलोमीटर पाठलाग करून आरोपींना हिंगोली पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे 
 सहाय्यक पोलीस अधीक्षक  येतीस  देशमुख

दरोडेखोर अट्टल गुन्हेगार असून चोरीचे धागेदोरे हिंगोलीतुनचं  पत्रकार परिषद मध्ये बोलतांना अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم