एका महिलेला लुटणाऱ्या तिने आरोपीच्या काही तासांत बासंबा पोलिसांनी आ वळल्या मुसक्या

बासंबा व हिंगोली पोलीसांची दबंग  कामगीरी               बासंबा पाटीजवळ 
एका महिलेला उचलून नेऊन जंगलात चोरट्यांनी लुटले  

महीलेच्या मदतीला अती ताक्ताळ सपोनि मलपिलु पोउपनी भोसले स.फौ. मगन पवार पोहचले व रक्षण केले व काही ताससातच आरोपींना ताब्यात घेतले
 प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पाटीजवळ
एका महिला  आज दुपारी साडेतीन वाजता
अज्ञात चोरट्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने मोबाईल सह त्या महिलेला लुटून चोरांनी पोबारा केला होता

मात्र तात्काळ हिंगोली पोलिसांनी
बासंबा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आश्रुजी काकडे यांना त्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी तात्काळ सपोनि मलपिलु साहेब व त्यांचेसोबतच्या कर्मचाऱ्याला माहिती  दिली


सिरसम येथील  शारदा बालाजी जाधव ही महिला हिंगोली वरून तिच्या मुलासोबत सिरसम येथे आज दुपारी साडेतीन च्या सुमारास मोटर सायकल जात असताना
बासंबा t-point जवळ 
रस्त्यावर मोटरसायकल थांबून ती महिला स्वच्छालय साठी  मोटर सायकल वरून खाली उतरली होती 
त्याच वेळी
दबा धरून बसलेल्या तिन्ही चोरट्यांनी त्या महिलेला  उचलून नेऊन 
तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल हिसकावून पोलीस मदतीला येत असल्याचे पाहुन घटनास्थळाहून पळ काढला 


पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांच्या आदेशाने
आरोपीला पकडण्यासाठी ग्रामीण    उपविभागीय अधिकारी श्री वाखारे स्था.गु.शा हिगोलीचे पो.नि. उदय खंडेराय व  
ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम
बंदखडके व  बासंबा पो.स्टे. चे सपोनि मलपिलु, पोउनी भोसले, स.फौ. मगन पवार, पो.ना. शेळके, पो.शि. तडकसे, पो.शि. काकडे व होमगार्ड असे जंगलात व शेतशिवार परीसरात अथक प्रयत्नातुन काही तासामध्ये तिन्ही आरोपीला पोलिसांनी  ताब्यात घेतले 
आरोपी वसंता उर्फ बंडू घुगे
त्र्यंबक पवार 
आत्माराम कोठुळे 
या तीन आरोपीला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
आरोपीची कसून चौकशी सुरू आहे
सर्वच पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांनीही तात्काळ कारवाई केल्यामुळे जिल्हाभरात पोलिस दलाचे कौतुक होत आहे

Post a Comment

أحدث أقدم