हिंगोलीत मोकाट फिरणारे पाच जन पॉझिटिव्ह ठाणेदार बंदखडके यांची माहिती

*हिंगोलीत मोकाट फिरणाऱ्याची केली  धरपकड पाच जण पॉझिटिव्ह* 

हिंगोली प्रतिनिधी
24 एप्रिल 2021

पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांच्या आदेशाने आज सकाळी दहा वाजता
अकोला बाय पास परिसरामध्ये सहायक पोलिस निरीक्षक  बळीराम बंदखडके  यांच्या पथकाने 
मोकाट फिरणाऱ्या 104 नागरिकांची
   कोरोना चाचणी करून घेतली 
 त्यापैकी पाच नागरिकांना कोरोणाची लागण झाल्याचे दिसून आले
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे 
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे 
आयपीएस  अधिकारी  येतीस   देशमुख 
सहायक पोलीस निरीक्षक
बळीराम बंदखडके 
पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे 
यांच्यासह सरपंच उपसरपंच यांनी   पथकाला सहकार्य केले 
तर
त्या पाच  कोरोना ग्रस्तांना   येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदखडके  यांनी दिली आहे 

नागरिकांना आव्हान विनाकारण रस्त्यावर फिरू नका उद्या दुपारी एक वाजल्यापासून एक मी पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन  असल्याचेही त्यांनी सांगितले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने