हिंगोलीत दोन्ही मंत्र्याच्या बैठकांमध्ये कायद्याचे उल्लंघन ?ना तोंडाला मास्क ना सोशल डिस्टिग ?

हिंगोलीत दोन्ही मंत्र्याच्या बैठकांमध्ये कायद्याचे उल्लंघन ना तोंडाला मास्क ना सोशल डिस्टिग  

महाराष्ट्र 24 न्यूज

जिल्ह्यातच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत लावल्या होत्या
त्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी तोंडाला मास न बांधता व ना  सोशल डिस्तींग  
कार्यकर्त्यांनी  मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

दरम्यान शासनाने कोरोना काळात कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये 
असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश असताना सुद्धा 
सत्ताधारी जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बैठकीमध्ये
कायद्याचे उल्लंघन दिसून आले आहे

जयंत पाटील यांनी तोंडाला मास न बांधता  जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली 
तर राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती दिसून आली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये अशा बेकायदेशीर बैठकीमध्ये कोरोणाला आमंत्रण दिली अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आहे 

मंत्री मंडळामध्ये चे मंत्री आदेश काढतात तेच मंत्री कायद्याचे उल्लंघन करतात
तर गरिबासाठी काय कायदा कडक व  मंत्री महोदय यांना  सूट दिली का काय असा प्रश्न
पडत आहे 

 बैठकीमध्ये द ब  क्या  आवाजामध्ये काही नागरिक व बैठकांमध्ये उपस्थित असलेले आमदार ही कूच कूच करू लागले 

याचमुळे राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची पायमल्ली झाली असे  चित्र  दिसून आल्याचे पाहावयास मिळाले

Post a Comment

أحدث أقدم