हिंगोली तालुकाध्यक्षपदी राजू भगत तर सचिवपदी
रवी बिलावर यांची बिनविरोध निवड
ग्रामसेवक संघटनेचे हिंगोली तालुका कार्यकारणी जाहीर*
हिंगोली
ग्रामसेवक संघटना डी एन ई 136 कार्यकारणी निवड ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांढरे पाटील सचिव किल्ले आप्पा अध्यक्ष मंचकराव भोसले यांच्या उपस्थितीत
पदाधिकार्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी कळमनुरी तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष शेख नदीन व सचिव आय जी मठपती हे देखील उपस्थित होते नवीन कार्यकारणी मध्ये
हिंगोली तालुका अध्यक्षपदी राजु विश्वनाथ भगत, तर सचिव रवी लक्ष्मणराव बिलावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
उपाध्यक्ष सौ दगडे भारती कोषाध्यक्ष सुभाष जवंजाळ , संघटक सोनटक्के सहसचिव गव्हाणे महिला उपाध्यक्ष सुनिता खंदारे ,तर सदस्यपदी निळकंठ डोके ,आहेर श्रीखंडे मॅडम यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेमध्ये सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे इतर
संघटनेच्या वतीने ग्रामसेवक संघटनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे
إرسال تعليق