कळमनुरीत मुस्लिम आरक्षणासाठी विराट राष्ट्रीय लोकमंच संघटनाचे निवेदन
महाराष्ट्र 24 न्यूज
07 जुलै 2021
कळमनुरीत मुस्लिम आरक्षणासाठी विराट राष्ट्रीय लोकमंच संघटनाचे निवेदन;
पावसाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची केली मागण
हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या आरक्षणा संदर्भात व इतर मागण्याचे निवेदन आज रोजी संपूर्ण राज्यात विराट कॉन्सिल लोकमंचे संस्थापक शेख़ नईम शेख लाल यांनी सर्व पदाधिकाऱ्याना सोमवार रोजी संपुर्ण जिल्हा व तालुका स्तरावर मुस्लिम आरक्षणा संदर्भात धरणे आंदोलन व निवेदन देण्याचे आवाहन केले होते या अनुषंगाने शहरातील विराट राष्ट्रीय कॉन्सिल लोकमंच यांनी आज रोजी उपविभागीय कार्यालय मार्फ़त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना अजित पवार, यांना विविध मागण्याचे निवेदन दिले यात प्रमुखाने मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यात आली यावरून राज्यात मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चित आला आहेत राज्यात हालाखी जिवन जगणाऱ्या मुस्लिम समाजाला आज रोजी शैक्षणिक व इतर क्षेत्रात आरक्षणाची गरज आहेत मुस्लिम समाजाला योग्य प्रवाहात आण्यासाठी अनेक समितीने मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहेत अशे सूचवले होते मात्र कट्टरपंथी असलेले काही राजकीय नेत्यांनी ? त्यावेळी दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न धुळखात पडून असल्याने व कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मधिल नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठा गाजावाज़ा करत मुस्लिम आरक्षणाची मागणी केली होती मात्र आज रोजी मागिल दिड वर्षापासुन महाविकास आघाडी सरकार मध्ये कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस दोघे प्रमुख पक्ष राज्य सरकारात सहभाग असतानाही साधा उल्लेख मुस्लिम आरक्षणा बद्दल केला नाहीत यामुळे दोन्ही पक्षा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहेत अशात आज रोजी ५ जुलै तहसीलदार मयूर खोंगले यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून मुस्लिम समाजाला १० टक्के आरक्षणासह इतर मागण्याचे निवेदन सोमवार रोजी देण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष शोएब बागवान प्रदेश सचिव मुजाहिद खान,जिल्हा महासचिव शेख ,साजिद अत्तार,शेख एजाज राजा, शोएब खान, तौसीफ बागवान मुस्तफा अत्तार, इमरान बागवान,शाकेर नाईक ,शेख सूफियाना, हाफिज बागवान, रणजीत, शेख जावेद,नवीद बागवान, जुनेद आतार, अरशद रजा,शेख साजिद, सादात पठाण उपस्थित होते
إرسال تعليق