अध्यक्ष अन्नपूर्णा रावते
दोन वर्षापासून संसार वंचित असलेल्या महिलेला दिला सुतार समाजाने न्याय
महिलेच्या आले अश्रू अनावर
महाराष्ट्र24न्यूज
7 जुलै 2021
हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील एका महिला दोन वर्षापूर्वी विभक्त झाली होती
तिचा विवाह सोहळा हिंगोली जिल्ह्यातील नंदापुर येथे झाला होता तिला अमरावती जिल्ह्यात
सरकारी कर्मचारी सोबत
रिती रिवाजाप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला होता
विवाह झाल्याने त्यांना दोन गोड मुली मुलीसुद्धा झाली आहेत
नेहा व महिपाल सिंग
नवरा दारूच्या पायी व्यसनाधीन झाल्याने
दोघांचा संसार दोन वर्षापासून विभक्त झाल्याने महाराष्ट्र सुतार समाज संघटनेच्या महिलांच्या पुढाकाराने त्यांना वेळोवेळी महाराष्ट्र सुतार समाजाच्या अध्यक्षा अन्नपूर्णा रावते
सचिव अर्चना गव्हाणकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून
कायदेविषयक माहिती दिली व आपले जीवन पुन्हा नाही असे सांगत त्या दोघांचा संसार आज
पुन्हा नव्याने सुरुवात झाली असून
त्या महिलेने आणि तिच्या पतीने संघटनेचे आभार मानत
चौघांच्याही अश्रू अनावर झाले होते
दरम्यान न्यायालयीन प्रकरण सुरू असताना
दोघांनी फोनवर संपर्क साधला आपल्याला दोन मुलींचे कसे होईल
आपल्या गोडस मुलींचे भवितव्य आपल्या दोघा वरच आहे
आपल्या दोघा पेक्षा आपल्या दोन मुली खूप गोड असून
त्यांचे पुढील भविष्य आपल्या घरगुती कारणामुळे धोक्यात येण्याची शक्यता असल्याने
आम्ही दोघे नेहा उर्फ टिना महिपाल सिंग चंदेल आज रोजी महिला सुतार समाज संघटनेच्या वतीने एकत्र आला असून
आमचा संसार ह्यापुढे रिती रिवाजाप्रमाणे
सुरळीत केल्यामुळे
आम्ही दोघेही महिला सुतार समाजाचे आभार मानत
यापुढे आमच्याकडे कोणतीही काम असल्यास आम्ही सुतार समाज यांना पुढाकार
घेऊन आमचे प्रश्न सोडण्यासाठी वेळोवेळी मदत घेऊ
आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आम्ही वेळोवेळी मी अध्यक्ष अन्नपूर्णा रावते व सचिव अर्चना गव्हाणकर खालील सदस्याचे मनोबल सदस्य
मनीषा घाटरकर
उपाध्यक्ष
सरस्वती कुमकर
सहसचिव
स्मिता सूर्यवंशी
कोषाध्यक्ष
संगीता इंगळे
सदस्य
सविता बहिर ससाने
आज आम्ही खरंच संघटनेच्या माध्यमातून एकत्र आला असून आमचा त्यांनी मान-सन्मान सुद्धा केला आहे
महिला सुतार समाजाचे आभार मानतो तेवढे कमीच आहेत
असे
पीडित पती-पत्नी नेहा व महिपाल सिंग यांनी बोलताना सांगितले
إرسال تعليق