डॉक्टर विठ्ठल करपे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कोरोना पुरस्कार देऊन सन्मान

डॉक्टर विठ्ठल करपे  यांचा  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते कोरोना  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात  आले 

हिंगोली प्रतिनिधी 
19जुलै2021
महाराष्ट्र 24 न्यूज

मागील दोन वर्षापासून
रात्रंदिवस कोरोणा रुग्णाची सेवा करत 
डॉक्टर विठ्ठल करपे यांनी अनेक रुग्णांना दिले जीवदान

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते 
डॉक्टर विठ्ठल करपे यांचा आज कोरोना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर सूर्यवंशी
डॉक्टर मंगेश टेहरे 
डॉक्टर गोपाळ कदम 
अन्य डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
डॉक्टर विठ्ठल  करपे  यांना कोरोना पुरस्कार देतात त्यांचे मन सुद्धा भराऊन  गेले होते
मी केलेल्या कोरोना  रुग्णांची सेवा

माझा आज जे सन्मान झाला त्याबद्दल मी 
आभारी आहे पण मी यापुढे कोणत्याही रुग्णाची अशीच सेवा 
करत राहीन 
  असे डॉक्टर विठ्ठल करपे यांनी महाराष्ट्र 24न्यूजला बोलताना सांगितले 

या कार्यक्रमात  डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात रूचेश जयवंशी  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Post a Comment

أحدث أقدم