ठळक बातम्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र 24न्यूज

ठळक बातम्या ताज्या घडामोडी
महाराष्ट्र 24न्यूज
29 ऑगस्ट 2021
शेतीच्या वादातून एकाचा खून वसमत पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल

संस्थेच्या प्लॉट खरेदी फसवणूक केल्याने चौघांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल 
जिल्ह्यात पुन्हा दानपेटी चोरटे वाढले 

लवकरच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये येणार टॅब

जिल्ह्यात चार कोरोणा रुग्णावर उपचार सुरू 

सेन गावातील संत नामदेव कृषी बाजार समिती आठवडाभर बंद राहणार

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता खाजगी दवाखाने कडून रुग्णांची लूट सुरूच

हिंगोली शहरात अनेक ठिकाणी नाल्यातून दुर्गंधी वाढली

जिल्ह्यात मटका दारू गुटका 
चोरीच्या मार्गाने सुरूच
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटक्याचे साठे

संकलन व मांडणी
पत्रकार
 सुधाकर वाढवे हिंगोली

Post a Comment

أحدث أقدم