उप नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा. वर्षाव

उप नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा. वर्षाव 

हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीप चव्हाण 
यांच्या वाढदिवसा निमित्ताने 
आज जिल्हाभरा तून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे 

 पालकमंत्री वर्षा ताई  गायकवाड  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आमदार तानाजी मुटकुळे  माजी आमदार संतोष टार्फे  रामराव वडकुते नगराध्यक्ष अध्यक्ष बाबाराव बांगर मुख्याधिकारी अजय  कुरवडे यांच्यासह  नगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी   वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या

Post a Comment

أحدث أقدم