पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केली
अवैध व्यवसायकाची धुलाई ....
गुटखा मटका चालकाचे अवसान गळाले
हिंगोली प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या मार्गाने मटका गुटका असे अवैध धंदे जोरात सुरू होते
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी वेळोवेळी कारवाई करून सुद्धा काही राजकीय नेत्याच्या भरोशावर
मटका गुटका अवैध व्यवसाय करत होते
दरम्यान
सोमवारी दुपारी अचानक
शांतता समितीची बैठक असे सांगत
जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांना बोलावून घेतले होते
त्यानंतर सर्वांची विचारपूस करत तुम्हाला सांगू नये तुम्ही अवैध धंदे का करता असे म्हणत पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी काही
दिग्गज मटका गुटका चालकाची चांगलीच धुलाई केल्याने
काहींनी शरणागती पत्कारली आहे
साहेब मी यापुढे असे व्यवसाय करणार नाही
हिंगोली जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंदा बाबत अने कातून नाराजीचा सूर उमटत होता
त्याच धर्तीवर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी वेळोवेळी अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तरीदेखील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मटका जुगार असे अवैध धंदे सुरूच असल्याने 13 सप्टेंबर सोमवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीचे बैठक असल्याचा बहाणा करून अनेक मटका व्यवसायिकांना बोलवण्यात आले होते त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय आदींची उपस्थिती होती
यावेळी पोलीस राकेश कलासागर यांनी मटका चालकांना चांगलाच फैलावर घेत
यापुढे अवैध धंदे तात्काळ बंद करावें अशी तंबी देऊन त्यातील काही सराईत मटका चालकाची धुलाई केल्याने धूलाई केल्याने
बैठकीमध्ये हजर असलेल्या मटका गुटका चालकांचे अवसान गळाले होते
إرسال تعليق