दिल्लीसह महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना सुरूच हिंगोलीत निषेध बलात्कार करणाऱ्यांना नपुसक करा शेख नईम शेख लाल

दिल्लीसह महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना सुरूच हिंगोलीत निषेध
बलात्कार करणाऱ्यांना नपुसक करा शेख नईम शेख लाल 
महाराष्ट्र 24 न्यूज
12 सप्टेंबर 2021
 दिल्ली येथे संरक्षण विभागात काम करणारी महिला कर्मचारी साबिया सैफी, साकीनाका मुंबई, कल्याण उल्हास नगर रेल्वे स्टेशन परिसरातील14 वर्षीय मुलगी, अमरावती,पुणे, सोलापूर व देशात आणि राज्यातील अनेक ठिकाणी लहान मुली व महिलांनवर बलात्कार करून अत्याचार करत त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या सर्व घटनेचा आज विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने गांधी चौक हिंगोली (महाराष्ट्र) येथे कॅण्डल मार्च  निषेध
नोंदविण्यात आला

 अश्या सर्व नराधमानावर जलदगती न्यायालयात खटला चालवुन लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचप्रमाणे बलात्कार करणाऱ्या आरोपींना  कोणताही भेदभाव न करता नपुंसक करण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे 

दरम्यान 
मागील अनेक वर्षापासून देशात व राज्यात महिलां व अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या केली जात आहे.परंतु अश्या गृहनास्पद कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई न त्यांना पाठीशी घालून भेदभाव केला जात आहे हि अत्यंत  निंदनीय बाब सुरू आहे,
           पुन्हा माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये दिल्ली येथे संरक्षण विभागात काम करणारी महिला कर्मचारी साबिया सैफी, साकीनाका मुंबई, कल्याण उल्हास नगर रेल्वे स्टेशन परिसरात 14 वर्षीय मुलगी, अमरावती,  पुणे,  सोलापूर व देशात आणि राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांनवर बलात्कार करून अत्याचार करत त्यांचे शोषण केले आहे,आणि त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. 
     परंतु याविरुद्ध अनेक वर्षापासून मागणी करूनही कोणतीही कडक कारवाई व कायदा करण्यात आलेला नाही. न्यायालयातही वर्षानुवर्षे खटला जलक गतीने नसल्याने   आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही हि अत्यंत खेद बाब आहे. 
    या घटनेच्या निषेधार्थ आज विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल या राष्ट्रीय (NGO) च्या वतीने गांधी चौक हिंगोली येथे कॅण्डल मार्च करून निषेध नोंदविण्यात आलेला आहे व     देशाचे मा.पंतप्रधान महोदय व राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री महोदय यांना मागणी करण्यात येते की, अश्या सर्व नराधमनावर जलदगती न्यायालयात खटला चालवुन लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचप्रमाणे बलात्कार करणाऱ्या आरोपींना चा  भेदभाव न करता नपुंसक करण्याचा कडक कायदा बनविण्यात यावा.अशी मांगणी करण्यात येत आहे 
         यावेळी शेख नईम शेख लाल, संस्थापक अध्यक्ष सह,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, जिल्हाध्यक्ष तौफिक अहमद खान, उपाध्यक्ष रवि जैस्वाल, तालुकाध्यक्ष शेख अवेस,शहरध्यक्ष साजिद खान,विनोद गायकवाड, शेख नफिस पहेलवान, प्राध्यापक शेख इक्बाल सर,शेख अदनान पहेलवान, मो. आमेर बागबान,शेख फासिहोद्दीन, मो.तौहीद बागबान, मो.आकिब बागबान,मो.तौफिक बागबान,मो. परवेज बागबान,नितीन तपासे,युसूफ खान उर्फ गुड्ड,सतीश लोणकर,खाजा बागबान,जहीर भाई, आदी अनेक पदाधिकारी व कार्याकरते उपस्थित होते.

शेख नईम शेख लाल संस्थापक, जिल्हाध्यक्ष तौफिक अहमद खान, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम,उपाध्यक्ष रवि जैस्वाल, तालुकाध्यक्ष शेख अवेस,शहरध्यक्ष साजिद खान,विनोद गायकवाड, शेख नफिस पहेलवान, प्राध्यापक शेख इक्बाल सर,शेख अदनान पहेलवान, मो. आमेर बागबान,शेख फासिहोद्दीन, मो.तौहीद बागबान, मो.आकिब बागबान,मो जफर बागबान मो.तौफिक बागबान,मो. परवेज बागबान,नितीन तपासे,युसूफ खान उर्फ गुड्ड,सतीश लोणकर,खाजा बागबान,जहीर भाई, आदी अनेक पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم