बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या
वाढदिवसा निमित्ताने जंगी सत्कार
हिंगोली प्रतिनिधी
28 ऑक्टोबर 2021
राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर सत्कार सोहळा रंगला होता
काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अर्चना राठोड यांच्यासह शिष्टमंडळाने शाल व श्रीफळ देऊन कुसुम हॉल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जंगी सत्कार केला
विशेष म्हणजे या कार्यक्रमात सोशल डिस्टिंग व मास्क चा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला
यावेळी काँग्रेस पक्षाच्या सिमाताई राठोड
सुधोधन
अशोकराव चव्हाण साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
إرسال تعليق