प्रियंका भगत यांची हिंगोली जिल्हा युवती जिल्हा अध्यक्ष पदी निवड
हिंगोली प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांच्या आदेशाने प्रियंका भगत यांची युती जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचार व महिला विषय घेतलेले निर्णय यांनी प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना न्याय देऊन महिलांवर होणारे अत्याचार साठी आवाज उठणार असे युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका भगत यांनी सांगितले
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते प्रियंका भगत यांना निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव कोरडे तालुका उपाध्यक्ष केदार डांगे बबनराव गलांडे बद्री गलांडे अशोक हेंबाडे हरिओम बर्वे रवी भगत
यांची उपस्थिती होती
إرسال تعليق