*आ. संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रुपुर कॅम्प औंढा येथील सरपंचासह अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश...!!!*
*आ. संतोष बांगर साहेब यांच्या कार्यतत्पर कार्यशैलीने प्रभावित होत तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रुपुर कॅम्प तालुका औंढा येथील सरपंच प्रकाश चव्हाण, मल्हारी किसनराव सांगळे, साहेबराव चव्हाण, भगवानराव सांगळे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला*
यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, राजेंद्र सांगळे मा.सभापती औंढा नागनाथ,पांडजी नागरे उपतालुका प्रमुख औंढा यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق