निर्मला कुमकरची गगन भरारी वयाच्या 62 व्या वर्षी 72 टक्के गुण घेऊन योगा परीक्षेत उत्तीर्ण

निर्मला कुमकरची गगन भरारी वयाच्या 62 व्या वर्षी 72 टक्के गुण घेऊन योगा परीक्षेत उत्तीर्ण 

पुसद प्रतिनिधी

पुसद येथील शांतीनगर येथील रहिवासी असलेल्या 62 वर्षीय निर्मला कुमकर यांनी  योगा परीक्षांमध्ये भाग-घेऊन 72 टक्के गुण मिळवून उंच भरारी घेतली आहे 
त्याचे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे 
मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना योगाचे धडे सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत शांतीनगर येथे विविध माध्यमातून सुरू असतात 
दरम्यान समितीच्या वतीने योगा परीक्षा घेण्याचे ठरवले होते 
परीक्षेचे वेळापत्रक ठरताच निर्मला सुदाम कुमकर यांनी अभ्यासाकडे रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला चांगल्या गुणांने पास व्हायचे असे ठरवले असता त्यांनी आपल्या अभ्यासक्रमातून वयाच्या 62 व्या वर्षी सुद्धा बहात्तर टक्के गुण घेऊन एक नाव लो कीत केले आहे त्यांच्या यशाबद्दल
नगरातील सत्कार करताना योगाचे लक्ष्मण कांबळे प्रकाश वानरे तानाजी काळे प्रेमदास खडसे अर्चना खडसे दिपाली काळे माधुरीताई 
रंजना किनिकर यांनी योग समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार व  केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

जावई मुलगी सुनबाई च्या वतीने विशेष सत्कार 
गुणाजी रावते अन्नपूर्णा रावते गणेश कुमकर शितल कुमकर संदीप कुमकर विद्या कुमकर यांनी सुद्धा आपल्या वरिष्ठ आई सासूचे तोंड भरुन कौतुक केले

Post a Comment

أحدث أقدم