जिल्ह्यात मनसेच्या शाखा स्थापना सुरू
आतापर्यंत 200 शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख
बंडु कुटे !
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका स्वबळावर लढवणार
आदरणीय राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर नवनिर्माण सेनेच्या स्थापना सुरू आहेत
यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील दोनशे ठिकाणी ग्रामीण भागात शाखा स्थापन झाल्या आहेत
जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
हिंगोली जिल्ह्यातील आज वैजापूर येथे मोठ्या थाटामाटात शाखेचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी गावातील युवा तरुणांनी मोठ्या प्रमाणात
पुढाकार घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला
यावेळी परमेश्वर डांगे
वैजापुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापना
आज वैजापुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश तसेच वैजापूर येथे बंडु भाऊ कुटे यांच्या उपस्थितीत शाखा स्थापन करण्यात आली,,
यावेळी उपस्थितीत रविराज मुदीराज,मनसे विधार्थी सेना जिल्हा अध्यक्ष, संतोष भाऊ खंदारे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष, कृष्णा भाऊ जाधव, अमोल घोंगडे, नर्सी ना सर्कल मनसे प्रमुख, देवराव रोडगे,शेतकरी सेना जिल्हाउपाध्यक्ष,राजु गाढवे, संतोष घोंगडे, लक्ष्मण घोंगडे,आदी मनसे सैनिक
उपस्थित होते
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांनी महाराष्ट्र 24 ला बोलताना सांगितले
إرسال تعليق