नरसी नामदेव येथे नवाब मलिक यांच्या वरील कारवाईचा निषेध

.२५/फेब्रुवारी २०२२/ रोजी नर्सी (नामदेव)नर्सी फाट्यावरती        नवाब मलिक (अल्पसंख्यांक विकास मंत्री महाराष्ट्र राज्य) बेकायदेशीर पणे  ई.डी. ने अटक केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महा आघाडीच्या वतीने ई. डी. कार्यालय व केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला,तरी बीजेपी पक्षाला महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता नसल्यामुळे द्वेष करतात द्वेष करून आपली पोळी भाजून घ्यायचा हा त्यांचा हेतू असून हिंदु-मुसलमानात वादा वाद करून सुविचार राजकारण करू पाहताय, यावेळी आम्ही  सांगितले की तुमच्या ई. डी च्या धमकीला आम्ही घाबरत नाही ,                           तसेच ,                             तहसीलदार तथा ता दंडाधिकारी साहेब   तहसील कार्यालय हिंगोली,ता.जि.हिंगोली येथे निवेदन देण्यात आले यावेळी माधवराव कोरडे साहेब (ता.अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हिंगोली) अशोक शिरामे सर (ओबीसी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) केदार डांगे (ता. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) गजानन शिंदे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.सचिव हिंगोली) दामोदर शिंदे, शाईन (सरपंच नर्सी) मुस्तफा (अल्पसंख्यांक ता.अध्यक्ष राष्ट्रवादी) शंकर कऱ्हाळे(राष्ट्रवादी कार्यकर्ते डिग्रस) दत्तराव नवघरे, भागवत गलंडे (हनवतखेडा) ज्ञानेश्वर कीर्तनकार (उपसरपंच नर्सी) ठाकरे( युवा ता. अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी) धिरज काकडे (ता. राष्ट्रवादी कार्यकारणी) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकासआघाडी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم