हिंगोलीत बलात्कार प्रकरणी आरोपीला जन्मठेप
एका आरोपीला बलात्कारप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा
दि . २५/११/२०१८ रोजी पो.स्टे . हिंगोली शहर येथे पिडीतेच्या वडीलाने फिर्याद दिली की , दि . २५/११/२०१८ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीची मुलगी वय ७ वर्ष ही खेळण्यासाठी घराबाहेर मैदानावर गेली असता , आरोपी याने त्या पिडीत अल्पवयीन मुलीस १० रूपयाचे अमिष दाखवून तिस हाताला धरून स्वतःच्या घराच्या छताच्या पायल्यावर नेऊन तिचेवर जबरी व अनैसर्गिक संभोग केला बलात्कार केला . व या घटनेची माहिती कोणाला सांगीतली तर तुला जिवे मारीण अशी धमकी आरोपीने त्या पिडित मुलीस दिली . आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरूपो.स्टे हिंगोली शहर येथे गु.र.नं. ५८७/२०१८ कलम ३७६ ( २ ) ( आय ) .३७७,५०६ [ भा.द.वि. वा.ले.अ.प्र.का. प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासिक अमलदार पो उपनि , श्रीमती एस . एस . केंद्रे यांनी संदर गुन्हयाचा तपास करून विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय , हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले जिल्हा व सत्र न्यायालय , हिंगोली येथे या प्रकरणास विशेष ( बा.अ.प्र . का खटला . ०३ / २०१ ९ देण्यात आला . सदरचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश के . जी . पालदेवार यांच्या समोर चालले . यामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती सविता एस . देशमुख यांनी एकूण १४ साथीदार तपासले . यात फिर्यादी आणि पिडीता तसेच इतर साक्षीदाराचा पुरावा ग्राहय धरून दि . १५/०२/२०२२ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार हिंगोली यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी मधुकर निवृत्ती वाठोरे , वयः ५४ वर्षे बावनखोली हिंगोली ता . जि . हिंगोली यास कलम ३७६ ( अब ) भा.दं.वि. नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा . व १०,००० / - दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ ( २ ) दोषी ठरवून ०५ भा.दं.वि. नुसार पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल वर्षे सक्षम कारावास व रु . ५,००० / - आणि दंड न अधिनियम 2012 अन्वये दोषी ठरवून 7 वर्षे कारावास 10,000/- आणि न भरल्यास 1 वर्षाचा कारावास. या प्रकरणी सहायक सरकारी अभियोक्ता सौ.सविता एस.देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी वकील श्री. डी. कोठे आणि श्री. एन. एस. मुटकुळे तसेच तत्कालीन सहाय्यक शासन एस. एम. पठाडे यांनी सहाय्य केले आणि श्री. टी. एस. गोहाडे पोउपनि. श्री.एस.बी.गोपणी पोटे हिंगोली शहर तसेच महिला न्यायालयातील अधिवक्ता ज्योती खिल्लारे महिला पोको यांनी सहकार्य केले
إرسال تعليق