इच्छेविरुद्ध चुंबन घेतल्याने होमगार्ड वर गुन्हा दाखल
3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी
हिंगोली प्रतिनिधी
2 मार्च 2022
हिंगोली जिल्ह्यातील कळमकोंडा येथील अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध चुंबन घेवुन तिचे मोबाईल मध्ये फोटो काढून व्हायरल करतो अशी धमकी दिल्याने बासंबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
जबरदस्तीने धरून तिच्या इच्छेविरुद्ध चुंबन घेऊन तुला कार मध्ये आल्यानंतर तिचे मोबाईल मध्ये फोटो काढून तिच्या सोबत छेडछाड व तु माझ्या सोबत लग्न न केल्यास तुझे फोटो गावांमध्ये व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याने चुलत भावाने मोबाईल मधील फोटो डिलीट केल्याच्या कारणातून त्यांना मारहाण केल्यामुळे 27 फेब्रुवारीला पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यांच्याविरुद्ध विनयभंग कलमानुसार बासंबा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक sb भोसले
करीत आहेत या गुन्ह्यातील होमगार्ड आरोपीला बासंबा पोलिसांनी तात्काळ अटक करून हिंगोली न्यायालयात हजर केले असता तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी भेट देऊन गुन्ह्याच्या अनुशंगाने माहिती घेतली
إرسال تعليق