आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वात हिंगोली येथे आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

*आ. संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वात हिंगोली येथे करण्यात आले आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन....!!!!*

*आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली सर्वसामान्यांचा पैसा हडप करणाऱ्या भ्रष्टाचारी सोमैय्याला जेलमध्ये टाका*
         *- आ.संतोष बांगर*

*स्वतःच्या बुडाखाली प्रचंड अंधार असूनही इतरांवर मात्र बेछूट आरोप करणाऱ्या भ्रष्टाचारी किरीट सोमय्या मुर्दाबाद च्या  घोषणांनी परिसर गेला दणाणून.....!!!*

आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली येथे आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावा खाली जमा केलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी "मुर्दाबाद मुर्दाबाद भ्रष्टाचारी सोमय्या मुर्दाबाद", "गली गली मे शोर है किरीट सोमया चोर है", "या किरीट सोमय्या चं करायचं काय खाली मुंडकं वर पाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला* यावेळी *बोलताना आमदार बांगर म्हणाले की 2013 - 14 ला आय एन एस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्यात येणार होती कारण तिला संरक्षित करण्यासाठी 200 कोटी लागत होते तेव्हा किरीट सोमैय्या ने या युद्धनौकेला भंगारात न काढता त्यावर म्युझिअम तयार करावे म्हणून सर्व सामान्य जनतेकडून,नौसैनिकाकडून भरमसाठ  चंदा गोळा केला ,हा चंदा नंतर राज्यपालांना देण्यात येणार होता परंतु  माहिती अधिकारातून अशी माहिती उघड झाली आहे की सोमैय्या ने विक्रांत च्या नावाखाली जमा केलेला निधी राज्यपालांना दिलाच नाही,मग हा पैसा गेला कुठे... विक्रांत च्या नावाखाली निधी जमवून गैरव्यवहार करणे हा सैनिकांच्या बलिदानाचा लीलाव आहे भाजपला याचा खुलासा करावाच लागेल*
             यावेळी जि.प.अध्यक्ष गनाजीराव बेले,सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे,डॉ.रमेश शिंदे,माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड,दिलीपराव बांगर,सुभाषराव बांगर, बांधकाम सभापती श्री राम दादा बांगर ,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि.प.सदस्य बाळासाहेब मगर, माऊली झटे,रामजी नागरे,उपजिल्हाप्रमुख डी. के.दुर्गे,परमेश्वर मांडगे,तालुकाप्रमुख सखाराम उबाळे,भानुदासराव जाधव,अंकुशराव आहेर,आनंदराव जगताप,साहेबराव देशमुख,संतोष देवकर, अनिलभाई देशमुख,नगराध्यक्ष कपिल खंदारे, उत्तमराव शिंदे,गोपु पाटील,अनिल देव,जगन्नाथ देशमुख,सुरेशराव कुंडकर, प्रवीण महाजन,जगदीश गाढवे,निखिल देशमुख,शिवाजीराव मुटकुळे, विजय पाटील बोंढारे,जयदीप काकडे,सौ.सीमाताई पोले,राजू पाटील कऱ्हाळे,दत्तराव इंगळे,सचिन पेंढारकर,लखन शिंदे,संतोष राव जगताप,दादाराव डुरे,राजाभाऊ मुसळे,ज्ञानेश्वर जाधव,दिलीप राठोड,प्रदीप कणकुटे,राहुल दंतवार, मनोज देशमुख,शिवाजीराव कऱ्हाले,मारोतराव खांडेकर,पंढरी मगर,नितीन होकर्णे,श्यामराव फटींग,शंकरराव यादव,मयुर शिंदे,सुधाकरराव गंगावणे,चेतन नागरे,अजिंक्य नागरे,खली बांगर,शिवराज पाटील ,बबलू पत्की,बालाजी काकडे,बंडू गायकवाड,बाबुराव सावळे,शिवाजी गोरे व मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم