*जागतिक दिना निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन
आज दिनांक 07/04/2022 रोजी जागतिक आरोग्य दिन चे यावर्षीचे घोषवाक्य *आपली पृथ्वी आपले आरोग्य*असे आहे तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद मार्फत जागतिक आरोग्य दिन निमित्ताने जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले याशिबिराचे उदघाटन मा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हिमोग्लोबिन, वजन उंची, bmi, तसेच महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आल्या,तसेच तेथे आरोग्य जनजागृती प्रदर्शन मांडण्यात आले होते, त्यामध्ये आरोग्य विभागातील विविध योजनाबाबत आरोग्य शिक्षण दिले,शिबिरात आरोग्य प्रदर्शनात हिवताप जनजागृती महिना बदल गप्पी मासे, लारव्हा, डास, धूर फवारणी मिशन इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण दिले जात होते तसेच यामध्ये pcpndt कायद्या बदल माहिती दिल्या गेली, rksk कार्यक्रम बाबत प्रदर्शन लावण्यात आले, यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ गणेश जोगदंड, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ प्रेमकुमार ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल डॉ. नामदेव कोरडे. साथरोग अधिकारी डॉ, प्रकाश जाधव डॉ. आलोक गट्टू डॉ. भगत,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मुळे, डॉ दिपके, श्रीमती अनुराधा पथरोड, श्रीमती ढवळे, रणवीर, गवळी, जोशी, पत्की नरोटे थिटे, नाना पारटकर, शेख मुनाफ, अमोल कुलकर्णी, विजय भालेराव, मोरे, सचिन करेवार, संदीप मुरकर, अर्जुन कटारे,संजय बोरबळे,मल्हारी चोफाडे, गजानन पतंगे, बालाजी मस्के, बी के मस्के, संजय पवार, बापू सूर्यवंशी योगेश उखळकर, व जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्तित होते
إرسال تعليق