अति प्रसंगामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती एकावर गुन्हा दाखल

अति प्रसंगामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती एकावर गुन्हा दाखल 

हिंगोली प्रतिनिधी
23मे2022 सोमवार 

तालुक्यातील पेडगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर जुलै 2019 पासून वारंवार अतिप्रसंग केल्याने चार महिन्याची गर्भवती     राहिल्या प्रकरणी बासंबा पोलिसात. एकावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

सविस्तर माहिती अशी की 
हिंगोली तालुक्यातील  पेडगावातील  एका अल्पवयीन मुलीस तुझे माझे प्रेम आहे असे म्हणून जुलै 2019 ते जानेवारी 2022 या दरम्यानच्या कालावधीत तिला वेळोवेळी विकास चंद्रभान काळकुटे यांनी घरी बोलावून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्या  अल्पवयीन मुलीच्या घरी अतिप्रसंग केल्यामुळे सदर मुलगी  चार महिन्याची गर्भवती राहिली बाबतचा जवाब  पोलिसांना दिल्याने 22 मे रोजी दुपारच्या सुमारास विकास चंद्रभान 
टाळीकुटे यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीस देशमुख भेट देऊन  माहिती घेतली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमनवार हे करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم