बनावट कागदपत्रे महिला सरपंचासह दोन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे  फसवणूक सरपंचासह  दोन ग्रामसेवक गुन्हा दाखल 

 धानोरा येथील प्रकार सरपंचासह दोन ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी सेनगाव तालुक्यातील धानोरा बं. सामाजिक कार्यकर्ता गणेश नारायण गुडदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल 

  बनावट दस्तावेज तयार करून डीपीडीसी योजनेंतर्गत मंजूर झालेला निधी वापरणे सेनगाव तालुक्यातील धानोरा बं. येथील तत्कालीन सरपंचासह दोन ग्रामसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सेनगाव पोलीस ठाण्यात
 गुन्हा दाखल करण्यात आला  

 जिल्हा नियोजन समितीमधून एका  कामाला मंजुरी मिळाली होती . मात्र या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने बनावट दस्तावेज तयार केले 
तसेच स्वतःला वाचवण्यासाठी 2012ते2017 या काळात चुकीच्या
पद्धतीने रेकॉर्ड ठेवून शासनाची फसवणूक  केल्याप्रकरणी 

  तत्कालीन सरपंच  द्रोपदा कराळे  ग्रामसेवक डी.एस.मोरे  ग्रामसेवक साबणे  
यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم