हिंगोली जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले उद्धवराव गायकवाड, राजेंद्र शिखरे व सौ.ज्योती कोथळकर यांचा सत्कार
हिंगोली प्रतिनिधी
12मे 2022
विश्रामगृह हिंगोली येथे शिवसेना आढावा बैठकी दरम्यान खा. हेमंत पाटील आ. संतोष बांगर यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले उद्धवराव गायकवाड, राजेंद्र शिखरे व सौ.ज्योती कोथळकर यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी जि. प.अध्यक्ष गनाजी बेले,सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे,संजय बोंढारे,दिलीप बांगर,जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, उपजिल्हाप्रमुख डि.के. दुर्गे, सुनील काळे, परमेश्वर मांडगे , संदेश देशमुख, सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, भानुदास जाधव, अंकुश आहेर, साहेबराव देशमुख, राजू चापके , संतोष देवकर,राम नागरे,नागोराव करंडे,बाळासाहेब मगर, विजय बोंढारे,गोपु पाटील,राजू मुसळे,महिला सौ.रेखा देवकते, मंगला कांबळे,तालुकाप्रमुख सौ.सीमा पोले,अनिल देशमुख,कदम गुरुजी, उत्तम शिंदे,नगराध्यक्ष कपिल खंदारे,जयदीप काकडे,कानबाराव गरड,प्रदीप कणकुटे, अनिल देव,संभाजी सोनुने,राजू संगेकर,अनिल बुर्से, अनिल भोरे,शंकर यादव,ज्ञानेश्वर जाधव,लखन शिंदे,मयूर शिंदे सर्व शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق