सर्वात मोठी बातमी
भाजप नवीन सरकार स्थापनेची हालचाली सुरू आमदार तानाजी मुटकुळे यांना पालकमंत्री करा पक्षाकडे कार्यकर्त्यांची मागणी
मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांना पालकमंत्री पद देणार का ?
हिंगोलीतील कार्यकर्त्याच्या व भाजपाच्या वतीने देवेंद्र फडणीस यांच्या कडे मंत्रिपदासाठी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबतं
मंत्रिपदासाठी दिग्गज आमदारांची यादी पक्षाचे वरिष्ठ देवेंद्र फडणीस यांच्या कडे प्रस्थापित
नवीन मंत्र्या साठी भाजपाची चाचपणी सुरू
दिग्गज आमदारांना मिळेल मंत्री पदाचा मान
हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांना हिंगोली चे पालकमंत्री करा
अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे
मला मंत्रिपद दिले तर मी
आपल्या जिल्ह्याचा विकास करीन
आमदार तानाजी मुटकुळे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज बोलताना सांगितले
إرسال تعليق