नांदेड गणेश उत्सव मोठा प्रमाणात साजरा होत असताना दिलीप सिंह कॉलनितील गावटी पिस्तौल बाळगण्यास वजीराबाद पोलिस यानी अटक केली.
प्रतिनिधी नांदेड
4 सप्टेंबर 2022
गणेश उत्सव मोठा प्रमाणात साजरा करण्यात येत असुन गौरी पुजनाची तयारी जोरात असताना वजीराबाद पोलिस गुन्हा शोध शाखेच्या पथकाने एका आरोपीस विना परवाना गावठी पिस्तौल बाळगल्यामुळे अटक केली आहे.हा आरोपी दिलीप सिंह कॉलनीत राहनारा असुन तो देधाचा व्यवसाय करतो,या आरोपी पासुन गावठी पिस्तौल ज्याची कीमत 25000 हजार रुपये आहे. गुन्हा शोध पथकाच्या शाखेश गुप्त माहीती मिळाल्याने गुन्हा शोध शाखेच्या पथकाने बोरबन भागात आरोपीची झडती घेतली असता त्यांना आरोपी जवळ एक पिस्तौल आढळल्यास त्याला ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे अतिरिक्त पोलिस निरीक्षक विजय कबाडे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शहर चंद्रसेन देशमुख यानी सर्व ठाण्याच्या पोलिस अधिकारी यांना ठाणे अंतर्गत सर्व गुनेगार यांच्यावर लक्ष्य ठेवन्यास आणि अवैध धंधे करणाऱ्या विरुध कडक कारवाई
करण्याचे आदेश दिले. सदर सुचनेच्या अनुषगाने पोलिस निरीक्षक जगदीश भंडावर व पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यानी गेन्हे शोध अधिकारी आणि अमलदार यांना सक्त आदेश देवुन ठाने हदित कोनताही गुन्हा होनार नाही याची गाभीर्यता घेण्यास सागितले.दि 02/09/2022रोजी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपञेवार,पोलिस नाईक गजानन कीड़े, मनोज परदेसी शरदचंद्र चावरे विजय कुमार, पोलिस कांस्टेबल संतोष बोलरोड,हे ठाने हदी मध्ये गस्त करीत असतानी गुप्त माहीती मिळाला असताना त्यानी हरिश प्रकाश भगत रा दिलीप सिह कॉलोनी नावाच्या व्यक्तिकडे गावटी पिस्तौल असल्याची माहीती मिळाली असता पोलीस कर्मचारी यानी घटना स्थळी जावुन आरोपिला अटक केली यह कामगिरी बद्दल पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यानी गुन्हा शोध पथकाचे कौतुक केले.
إرسال تعليق