महिलेचा हात धरून विनयभंग; गुन्हा दाखल

महिलेचा हात धरून विनयभंग; गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज
4 सप्टेंबर 2022
 हिंगोली
वसमत
तालुक्यातील पुयनी बु. येथे ३४
वर्षीय महिलेच्या घरासमोर जाऊन
तीचा हात ओढुन विनयभंग केल्याने
कुरुंदा पोलिसात एका आरोपीवर
गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील , पुयनी येथे एक ३४ वर्षीय महिला आपल्या घरी एकटी असल्याचे पाहुन ३ सप्टेंबर रोजी अनिल नारायण श्रावणे या आरोपीने तीच्या घरासमोर जाऊन मला खूप आवडतेस असे म्हणून वाईट हेतुने तीच्या हाताला धरून ओढल्याने कुरुंदा पोलिसात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल श्रावणे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेव्हल करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم