इ-संजीवनी ओपीडीमध्ये
बालाजी भाकरे राज्यात प्रथम
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क20 सप्टेंबर 2022
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर बालाजी भाकरे यांना इ संजीवनी मध्ये रुग्णाची सर्वाधिक तपासणी करून रुग्णांना सेवा दिल्याबद्दल त्यांना प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांनी
त्यांना प्रमाण पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
डॉक्टर बालाजी भाकरे शेतकरी कुटुंबातले असून त्यांनी
त्यांना धीरूभाई अंबानी स्कॉलरशिप द्वारे त्यांनी डॉक्टरची पदवी पूर्ण केली
त्यांनी कोविड काळामध्ये दोन वर्षात
एकही रजा न घेतल्याने रुग्णाची सतत सेवा करत
डॉक्टर बालाजी भाकरे यांनी माहे एप्रिल 2020 पासून २०२८९ रुग्णाची तपासणी करून
रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार केला
डॉक्टर बालाजी भाकरे यांच्या उत्तम कामगिरीबद्दल व कर्तव्यदक्ष काम केल्याबद्दल
जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे
मी यापुढेही रुगणाची अशी सेवा करीन असे डॉक्टर बालाजी भाकरे यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
إرسال تعليق